"Pituitary Gland ही छोट्या आकाराची ग्रंथी असते जी आपल्या मेंदूच्या तळाशी स्थित असते. ह्या Gland ला Master gland असेही संबोधले जाते. ह्या ग्रंथींमधून अनेक प्रकारचे hormone release केले जातात जे इतर ग्रंथींना कंट्रोल करतात जसेकी थायरॉईड हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन, ह्याशिवाय असे अनेक हॉर्मोन ज्यांची आपल्या शरीराला गरज असते ते ह्याच ग्रंथींमधून secrete केले जातात.
अगदी अपवादात्मक केसेस मध्ये... https://sahyadrihospital.com/videos/pituitary-adenoma-marathi/