"ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूतील असामान्य पेशींची वाढ असतात. ब्रेन ट्यूमरचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. काही ब्रेन ट्यूमर कॅन्सर नसलेल्या असतात आणि काही मेंदूच्या गाठी cancer असतात.
केसाच्या चाम्बडिवरील किंवा चाम्बडि वरील चरबीच्या गाठी अथवा sebaceous cyst, brain tumor मध्ये मोडल्या जात नाहीत. कवटी मध्ये असलेली गाठ अथवा कवटीच्या आत मध्ये असलेले कवच (meninges) मध्ये उद्भवणाऱ्या गाठी किंव... https://sahyadrihospital.com/videos/care-after-brain-tumor-surgery-marathi/